स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिताने स्टेटमेंट दिल्याने अभिषेक आणि हॉस्पिटलवरची केस बंद झाली आहे. पण अभिषेकवर छाप पाडायचा अंकिताचा उद्देश आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.